Versions
MRV एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते. माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे. मी त्याचा आनंद होते.
ERVMR एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते. माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे. मी त्याचा आनंद होते.
IRVMR तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागिर होते,
दिवसेंदिवस मी आनंदाने भरत होतो,
मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे.