Versions
MRV ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही. तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
ERVMR ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही. तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
IRVMR त्याचे हृदय निश्चल आहे,
आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.