Versions
MRV माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
ERVMR माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
IRVMR माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन?