Versions
MRV रूथ सासूकडे गेली. सासूने दाराशी येऊन कोण आहे ते पाहिले.रूथने घराते येऊन बवाज बरोबर जे जे घडले ते सांगितले.
ERVMR रूथ सासूकडे गेली. सासूने दाराशी येऊन कोण आहे ते पाहिले. रूथने घराते येऊन बवाज बरोबर जे जे घडले ते सांगितले.
IRVMR सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा त्या मनुष्याने जे केले ते तिने तिला सगळे सांगितले.