Versions
MRV मी सिंहासारखी डरकाळी फोडीन. मी डरकाळी फोडताच, माझी मुले माझ्यामागून येतील ती पश्चिमेकडून भयाने थरथर कापत येतील.
ERVMR मी सिंहासारखी डरकाळी फोडीन. मी डरकाळी फोडताच, माझी मुले माझ्यामागून येतील ती पश्चिमेकडून भयाने थरथर कापत येतील.
IRVMR ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर
सिंहासारखी गर्जना करेन
मी खरोखर गर्जेन
आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.