Versions
MRV मी संदेष्ट्यांचा उपयोग करुन लोकांसाठी नियम केले. माझ्या आज्ञेप्रमाणे लोकांना ठार मारले गेले. त्या निर्णयांतून चांगल्या गोष्टी निर्माण होतील.
ERVMR मी संदेष्ट्यांचा उपयोग करुन लोकांसाठी नियम केले. माझ्या आज्ञेप्रमाणे लोकांना ठार मारले गेले. त्या निर्णयांतून चांगल्या गोष्टी निर्माण होतील.
IRVMR म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे,
माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे.
तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे.