Versions
MRV देवा, तू आम्हाला शत्रूचा पराभव करण्यासाठी मदत कर. कारण लोक आम्हाला मदत करु शकत नाहीत.
ERVMR देवा, तू आम्हाला शत्रूचा पराभव करण्यासाठी मदत कर. कारण लोक आम्हाला मदत करु शकत नाहीत.
IRVMR तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर,
कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.