Versions
MRV राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या. जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या. त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या.
ERVMR राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या. जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या. त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या.
IRVMR राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो;
सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो;
त्याच्यात लोक आशीर्वादित होतील;
सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील.