Versions
MRV देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल. देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
ERVMR देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल. देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
IRVMR मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईन;
मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करीन. PE