Versions
MRV तू जर एवढा चलाख असशील तर जग इतके मोठे असावे हे कुणी ठरवले ते सांग. मोजायच्या दोरीने ते कुणी मोजले का?
ERVMR तू जर एवढा चलाख असशील तर जग इतके मोठे असावे हे कुणी ठरवले ते सांग. मोजायच्या दोरीने ते कुणी मोजले का?
IRVMR जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग?
मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का?