Versions
MRV येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला,“जे तुम्ही गरीब आहात ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
ERVMR येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, “जे तुम्ही गरीब आहात ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
IRVMR {धन्यवाद व दुःखोद्गार} PS मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, “अहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे. PEPS