Bible Versions
Bible Books

Proverbs 26:6 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   तुमचा निरोप द्यायला मूर्खाला कधीही सांगू नका. तुम्ही जर तसे केलेत तर ते तुमचे पाय कापून टाकल्यासारखे होईल. संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
ERVMR   तुमचा निरोप द्यायला मूर्खाला कधीही सांगू नका. तुम्ही जर तसे केलेत तर ते तुमचे पाय कापून टाकल्यासारखे होईल. संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
IRVMR   जो कोणी मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो,
तो आपले पाय कापून टाकतो आणि तो उपद्रव पितो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us