Versions
MRV म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रूंचा पराभव कर. तू ते करु शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस.
ERVMR म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रूंचा पराभव कर. तू ते करु शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस.
IRVMR मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील;
हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.