Bible Versions
Bible Books

Psalms 57:6 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला. ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यात पडेन परंतु शेवटी तेच त्या खड्‌यात पडतील.
ERVMR   माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला. ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यात पडेन परंतु शेवटी तेच त्या खड्‌यात पडतील.
IRVMR   त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे;
माझा जीव वाकून गेला आहे;
त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे,
परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us