Versions
MRV देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर.
ERVMR देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर.
IRVMR तू जसे मिद्यानाला,
सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.