Versions
MRV देवा, तू राहाबचा पराभव केलास तू तुझ्या बलवान बाहूंनी तुझ्या शत्रूंना इतस्तत पांगवलेस.
ERVMR देवा, तू राहाबचा पराभव केलास तू तुझ्या बलवान बाहूंनी तुझ्या शत्रूंना इतस्तत पांगवलेस.
IRVMR तू राहाबाला * समुद्र प्राणी ठेचून त्याचा चुराडा केलास.
तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस.