Bible Language

Hosea 4:14 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “मी तुमच्या मुलींनी वेश्या झाल्याबद्दल वा तुमच्या सुंनाना व्यभिचाराचे पाप केल्याबरोबर झोपतात. ते मंदिरातील कलावंतिणीबरोबर बळी अर्पण करतात. म्हणजेच ते मूर्ख लोक स्वत:चाच नाश करून घेत आहेत.
ERVMR   “मी तुमच्या मुलींनी वेश्या झाल्याबद्दल वा तुमच्या सुंनाना व्यभिचाराचे पाप केल्याबरोबर झोपतात. ते मंदिरातील कलावंतिणीबरोबर बळी अर्पण करतात. म्हणजेच ते मूर्ख लोक स्वत:चाच नाश करून घेत आहेत.
IRVMR   तुमच्या मुली जारकर्म करतात सुना व्यभिचार करतात
तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्येकडे वेगळे होऊन जातात * हे लोक कनानी मूर्तीपूजेच्या ठिकाणी होते, आणि ते अश्या देवाची पूजा करत होते जो त्यांना समृद्धी देईल अशी त्यांची समजूत होती. त्या लोकांना असा विश्वास होता की, अश्या स्त्रियांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने त्यांच्या शेतात आणि कळपांत समृद्धी येईल. ,
आणि कलावंतिणींबरोबर यज्ञ करतात;
हे विवेकहीन लोक आहेत, ते नाश पावतील.