Bible Versions
Bible Books

Hosea 4:13 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   पर्वतमाथ्यांवर ते बळी द्तात आणि डोंगरांवर अल्लोन लिबने एला या वृक्षांखाली धूप जाळतात. ह्या वृक्षांची छाया चांगली असते. म्हणून तुमच्या मुली त्या वृक्षांखाली वेश्यांप्रमाणे झोपतात, आणि तुमच्या सुना व्यभिचाराचे पाप करतात.
ERVMR   पर्वतमाथ्यांवर ते बळी द्तात आणि डोंगरांवर अल्लोन लिबने एला या वृक्षांखाली धूप जाळतात. ह्या वृक्षांची छाया चांगली असते. म्हणून तुमच्या मुली त्या वृक्षांखाली वेश्यांप्रमाणे झोपतात, आणि तुमच्या सुना व्यभिचाराचे पाप करतात.
IRVMR   ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात
आणि टेकडयांवर धूप जाळतात,
ओक, हिवर, आणि धूप जाळतात,
कारण त्यांची सावली चांगली (छान) असते;
म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात
सुना व्यभिचार करतात.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us