Versions
MRV “इस्राएल, तू वेश्येप्रमाणे वागतेस. पण यहूदाला अपराध करु देऊ नयेस. तू गिल्गालला किंवा वर बेथ-आवेनला जाऊ नकोस. वचने देताना परमेश्वराच्या नावाचा उपयोग करु नकोस ‘परमेश्वराशपथ’ असे म्हणू नकोस.
ERVMR “इस्राएल, तू वेश्येप्रमाणे वागतेस. पण यहूदाला अपराध करु देऊ नयेस. तू गिल्गालला किंवा वर बेथ-आवेनला जाऊ नकोस. वचने देताना परमेश्वराच्या नावाचा उपयोग करु नकोस ‘परमेश्वराशपथ’ असे म्हणू नकोस.
IRVMR हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस,
तरी यहूदा दोषी न होवो; तुम्ही लोकहो,
गिल्गालास जाऊ नका,
वर बेथ अवेनास जाऊ नका,
परमेश्वरांच्या जिविताची शपथ वाहू नका.