Versions
MRV आकाश उंच आपल्या डोक्यावर आहे आणि जमीन आपल्या पायाखाली. राजांच्या मनाचेही तसेच आहे. आपण ते समजू शकत नाही.
ERVMR आकाश उंच आपल्या डोक्यावर आहे आणि जमीन आपल्या पायाखाली. राजांच्या मनाचेही तसेच आहे. आपण ते समजू शकत नाही.
IRVMR जसे उंचीमुळे आकाशाचा आणि खोलीमुळे पृथ्वीचा,
तसे राजाचे मन गूढ आहे.