Versions
MRV चांदीतल्या निरुपयोगी वस्तू काढून ती शुध्द केली तर कामगार त्यापासून सुंदर वस्तू बनवू शकतो.
ERVMR चांदीतल्या निरुपयोगी वस्तू काढून ती शुध्द केली तर कामगार त्यापासून सुंदर वस्तू बनवू शकतो.
IRVMR रुप्यातला गाळ काढून टाक,
आणि धातू कामगार रुप्याचा उपयोग त्याच्या कामासाठी करू शकेल.