Bible Language

Joel 3:17 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   “मगय तुम्हाला कळेल की मीच तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे सियोनावर मी राहतो. यरुशलेम पवित्र होईल. त्या नगरीतून पुन्हा कधीही परके जाणार नाहीत.
ERVMR   “मगय तुम्हाला कळेल की मीच तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे सियोनावर मी राहतो. यरुशलेम पवित्र होईल. त्या नगरीतून पुन्हा कधीही परके जाणार नाहीत.
IRVMR   मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे.
माझ्या पवित्र पर्वतावर, म्हणजे सियोनात मी राहतो.
तेव्हा यरूशलेम पवित्र होईल.
आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत.