Bible Versions
Bible Books

Joel 3:16 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील तो यरुशलेमहून ओरडेल. आणि आकाश पृथ्वी कापेल पण परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल.
ERVMR   परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील तो यरुशलेमहून ओरडेल. आणि आकाश पृथ्वी कापेल पण परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल.
IRVMR   {यहूदाची सुटका} PS परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील,
आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील.
आकाश पृथ्वी कापतील
पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान,
आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us