Bible Versions
Bible Books

1 Kings 20:9 (ASV) American Standard Version

Versions

MRV   तेव्हा अहाबने बेन - हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही.”बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us