Versions
MRV याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळी बनवली. शलमोनाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या त्यांची यादी पुढीलप्रमाणे:दोन स्तंभ स्तंभांच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या या दोन जाळ्यांची चारशे डाळिंबांच्या दोन-दोन रांगा, रांगाळासाहित पालख्या दहा पायातळी बारा बैल असेला विशाल हौद याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे.राजाच्या इच्छेखातर हिरामने हे केले. ते सर्व लखलखीत पितळेच होते.