Versions
MRV त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबने बरीच गईगुरे आणि शळ्यामेंट्या यांचे बळि? दिले. अहाबने यहोशाफाटला रामोथ - गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले.