Versions
MRV मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, “तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग.”त्या माणसाने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.
ERVMR मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, “तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग.” त्या माणसाने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.
IRVMR मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग त्या मनुष्याने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.