Bible Versions
Bible Books

2 Samuel 20:17 (ASV) American Standard Version

Versions

MRV   यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्याला तूच यवाब का म्हणून विचारले.यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, “माझे ऐक.” यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us