Bible Versions
Bible Books

Hosea 11:4 (ASV) American Standard Version

Versions

MRV   मी त्यांना दोऱ्यांनी बांधून नेले. पण त्या प्रेमाच्या दोऱ्या होत्या. मी त्यांना मुक्त करणाऱ्या माणसाप्रमाणे होतो. मी खाली वाकून त्यांना जेवू घातले.
ERVMR   मी त्यांना दोऱ्यांनी बांधून नेले. पण त्या प्रेमाच्या दोऱ्या होत्या. मी त्यांना मुक्त करणाऱ्या माणसाप्रमाणे होतो. मी खाली वाकून त्यांना जेवू घातले.
IRVMR   मी त्यांना मानवता
आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो
मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो
आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us