Versions
MRV आपला प्रभु खूप मोठा आहे. तो फार शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.
ERVMR आपला प्रभु खूप मोठा आहे. तो फार शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.
IRVMR आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे;
त्याची बुद्धी मोजू शकत नाही.