Bible Versions
Bible Books

Amos 2:4 (ASV) American Standard Version

Versions

MRV   परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाने पुष्कळ अपराध केले असल्यामुळे मी यहूदाला शिक्षा करीन. का? कारण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्यास नकार दिला. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांच्या पूर्वजांनी असत्यावर विश्वास ठेवला. यहूदाच्या लोकांनी परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यास हे असत्यच कारणीभूत झाले.
ERVMR   परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाने पुष्कळ अपराध केले असल्यामुळे मी यहूदाला शिक्षा करीन. का? कारण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्यास नकार दिला. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांच्या पूर्वजांनी असत्यावर विश्वास ठेवला. यहूदाच्या लोकांनी परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यास हे असत्यच कारणीभूत झाले.
IRVMR   परमेश्वर म्हणतो,
“यहूदाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे,
मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही.
कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र नकारले आहे,
आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
त्यांची लबाडी त्यांच्या पापाला कारणीभूत ठरली
अशाच प्रकारे त्यांचे पुर्वजसुद्धा वागत होते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us