Bible Versions
Bible Books

Jeremiah 15:12 (ASV) American Standard Version

Versions

MRV   “यिर्मया, लोखंडाच्या तुकड्याचे कोणीही शतशा तुकडे करु शकत नाही, हे तुला माहीत आहे. येथे लोखंड वा पोलाद हा शब्द मी उत्तरेकडून येणाऱ्या पोलादासाठी वापरत आहे. तसेच कोणीही काशाचे पण तुकडे तुकडे करु शकत नाही.
ERVMR   “यिर्मया, लोखंडाच्या तुकड्याचे कोणीही शतशा तुकडे करु शकत नाही, हे तुला माहीत आहे. येथे लोखंड वा पोलाद हा शब्द मी उत्तरेकडून येणाऱ्या पोलादासाठी वापरत आहे. तसेच कोणीही काशाचे पण तुकडे तुकडे करु शकत नाही.
IRVMR   कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खासकरुन ते उत्तरेकडून, लोखंड आणि कास्य मिश्रित असेल तर?
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us