Bible Versions
Bible Books

Revelation 12:5 (ASV) American Standard Version

Versions

MRV   त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला.तो मुलगा लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रांवर सत्ता चालविणार होता. तिच्या मुलाला देवाकडे त्याच्या सिंहासनाकडे नेण्यात आले.
ERVMR   त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रांवर सत्ता चालविणार होता. तिच्या मुलाला देवाकडे त्याच्या सिंहासनाकडे नेण्यात आले.
IRVMR   आणि सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us