Versions
MRV सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR {सीयोनेचा भावी राजा} PS हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा!
पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे;
आणि तो तारण घेवून येत आहे.
तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.