Versions
MRV मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे.
ERVMR मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे.
IRVMR मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही,
तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.