Versions
MRV जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला शिक्षा करायला पाहिजे. नंतर मूर्ख धडा शिकतील. शहाण्या माणसावर टीका केली तर तो शिकतो.
ERVMR जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला शिक्षा करायला पाहिजे. नंतर मूर्ख धडा शिकतील. शहाण्या माणसावर टीका केली तर तो शिकतो.
IRVMR निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल,
बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.