Versions
MRV वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.
ERVMR वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.
IRVMR कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील;
व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.