Bible Versions
Bible Books

Psalms 37:28 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही. तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल.
ERVMR   परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही. तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल.
IRVMR   कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे
आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही.
ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत.
परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us