Versions
MRV तुला माझी लाज ठाऊक आहे. माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे. या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस.
ERVMR तुला माझी लाज ठाऊक आहे. माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे. या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस.
IRVMR तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे;
माझे विरोधक माझ्यापुढे आहेत;