Versions
MRV माझे भाऊ मला परक्याप्रमाणे वागवतात. माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात.
ERVMR माझे भाऊ मला परक्याप्रमाणे वागवतात. माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात.
IRVMR मी आपल्या बंधूला परका झालो आहे,
आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे.