Versions
MRV देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.
ERVMR देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.
IRVMR जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल;
जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील.