Versions
MRV दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले आणि मी त्या गार्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.
ERVMR दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले आणि मी त्या गार्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.
IRVMR कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला
तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.