Bible Versions
Bible Books

1 Chronicles 16:35 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वराला सांगा, “देवा, तूच आमचा त्राता आहेस. आमचे रक्षण कर, आम्हाला संघटित ठेव आणि इतर राष्ट्रांपासून आमचा बचाव कर. मग आम्ही तुझे नामसंकीर्तन करु. तुझा माहिमा गाऊ.”
ERVMR   परमेश्वराला सांगा, “देवा, तूच आमचा त्राता आहेस. आमचे रक्षण कर, आम्हाला संघटित ठेव आणि इतर राष्ट्रांपासून आमचा बचाव कर. मग आम्ही तुझे नामसंकीर्तन करु. तुझा माहिमा गाऊ.”
IRVMR   आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार.
आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव.
आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी
आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us