Bible Versions
Bible Books

1 Chronicles 2:7 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   जिम्रीचा मुलगा कर्मी. कर्मीचा मुलगा आखार, आखार ने युध्दात बळकावलेल्या वस्तू देवाला अर्पण करण्याऐवजी ती लूट स्वत:जवळच ठेवली. आणि इस्राएल लोकांवर पुष्कळ संकटे आणली.
ERVMR   जिम्रीचा मुलगा कर्मी. कर्मीचा मुलगा आखार, आखार ने युध्दात बळकावलेल्या वस्तू देवाला अर्पण करण्याऐवजी ती लूट स्वत: जवळच ठेवली. आणि इस्राएल लोकांवर पुष्कळ संकटे आणली.
IRVMR   जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध * त्याने देवाला समर्पित केलेली लूट ठेवून इस्राएली लोकांवर आपत्ती आणली. यहोशवा अध्याय 7 पाहा केला आणि इस्राएलांवर संकटे आणली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us