Versions
MRV अहरोनचे वंशज पुढीलप्रमाणे: अहरोनचा मुलगा एलाजार. एलाजारचा मुलगा फिनहास. फिनहासचा मुलगा अबीशूवा.
ERVMR अहरोनचे वंशज पुढीलप्रमाणे: अहरोनचा मुलगा एलाजार. एलाजारचा मुलगा फिनहास. फिनहासचा मुलगा अबीशूवा.
IRVMR अहरोनाचे वंशज असे मोजले,
अहरोनाचा पुत्र एलाजार.
एलाजाराचा पुत्र फिनहास.
फिनहासचा पुत्र अबीशूवा.