Versions
MRV मोसाचा मुलगा बिना. बिनाचा मुलगा रफाया. रफायाचा मुलगा एलासा आणि एलासाचा मुलगा आसेल.
ERVMR मोसाचा मुलगा बिना. बिनाचा मुलगा रफाया. रफायाचा मुलगा एलासा आणि एलासाचा मुलगा आसेल.
IRVMR मोसा बिनाचा पिता होता.
बिना रफायाचा पिता होता.
रफाया एलासाचा पिता होता.
एलासा आसेलाचा पिता होता.