Versions
MRV ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेतयासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते.
ERVMR ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेत यासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते.
IRVMR ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते.