Bible Versions
Bible Books

Amos 1:13 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “अम्मोनींच्या अनेक अपराधांबद्दल मी अमोनला नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादमध्ये गर्भवतींना ठार मारले. तेथील प्रदेश बळकावून आपल्या देशाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी हे केले.
ERVMR   परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “अम्मोनींच्या अनेक अपराधांबद्दल मी अमोनला नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादमध्ये गर्भवतींना ठार मारले. तेथील प्रदेश बळकावून आपल्या देशाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी हे केले.
IRVMR   परमेश्वर असे म्हणतो,
“अम्मोनांच्या संतानाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे,
मी शिक्षा करण्यापासून फिरणार नाही.
कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले,
ह्यासाठी की आपल्या देशाचा सीमांचा विस्तार करावा.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us