Bible Versions
Bible Books

John 21:2 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र,थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते.
ERVMR   काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते.
IRVMR   शिमोन पेत्र ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालील प्रांतातील काना नगरातील नथनेल जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us