Versions
MRV यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे:“ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मलाखी 3:1
ERVMR यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे: “ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मलाखी 3:1
IRVMR यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे,
“पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो,
तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील;